(Chart+PDF) मराठी बाराखडी | Full Marathi Barakhadi in English
मित्रांनो आपण मराठी भाषा शिकत असताना किंवा बोलताना बघितलं असेल कि मराठी भाषा किती सुंदर भाषा आहे. या भाषेत अगदी प्रत्येक मानवाला त्याचा मान सन्मान दिला जातो, जसे कि अहो, जाओ, कारे, तू, तुम्ही, नका, नको इत्यादी. एवढं सर्व बाकी भाषेत दिसत का हो? इंग्रजी मध्ये तर प्रत्येक माणसाला “YOU” म्हणजे तूच म्हणतात मग तो … Read more